• +91 7887349999 / 8600333654

Astrology revels the will of God

  • ज्योतिष
  • वास्तू मार्गदर्शन
Contact Now

about Gajanan Vaastudosh Niwaran & Jyotish Kendra

About

गजानन वास्तू दोष निवारण केंद्र, कोल्हापूर हि संस्था गेल्या १५ वर्षांपासून कार्य करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून ज्या अनेक वास्तूंचे बांधकाम बंद होते, होतच नव्हते ते अर्धवट राहिले ते वास्तूदोष निवारणानंतर पुन्हा काम सुरु झाले.

काही वास्तूंमध्ये दोष नसतो परंतु गैरसमजुतीमुळे सुद्धा वास्तूमध्ये राहता येत नाही, किंवा आपण तिथे राहत नाही, किंवा राहायला जात नाहीत. याचे कारण आपली वस्तूच नाहीतर आजूबाजूचा परिसरसुद्धा असू शकतो याची प्रचिती काही जणांनी घेतली आहे. त्यामुळे ते आपल्या वास्तूचा उपभोग घेत आहेत. अनेकांचे कारखाने, छोटे उद्योग बंद पडले तेही मार्गदर्शनाने पूर्ववत झाले.

आम्ही कोणत्याही प्रकारची तोडफोड करीत नाही. कोणत्याही वास्तू आपणास ठेवण्यासाठी देत नाही. आम्ही वनस्पती उपाय करतो. तेही इंजेकशनचा वापर केला जातो. आपली आवडती वास्तू आपण तपासून घेऊन आजच निश्चिन्त व्हा. मार्गदर्शन घ्या..

know more

why choose us

40+ Years Experience

24x7, 365 Days Availability

Accurate Remedial Solutions

our services

Service

Astrology

ज्योतिष मार्गदर्शन

Service

Vaastu Shastra

वास्तुदोष निवारण

Service

Kundli Dosh

कुंडलीदोष निवारण